Posts

➖Ⓜ➖ एखादे अँप्लिकेशन किंवा वेबसाइट व्यवस्थित कार्य करत नसेल तर लक्षात ठेवावयाच्या 6 बाबी सध्या सगळ्या कार्यालयीन बाबी ह्या ऑनलाइन झाल्या आहेत.शिक्षकांना तर सरल, आधार कार्ड व mdm अशा विविध बाबींसाठी ऑनलाइन जाऊन माहिती फिल up करावी लागते आणि कधीतरी ती website किंवा ते अँप नाराज झाल्यासारखे कामच करत नाही आणि आपल्याला कळत नाही काय झाल वेबसाइट ला किंवा अँप ला . कधी कधी तर site किंवा अँप हे नवीन असते व ते काही केल्या चालतच नाही.अँप वेबसाइट ओपन होते पण जसे कार्य करायला हवे तसे काम करत नाही.अशा वेळी त्या अँप च डोकं किंवा स्वतःच डोकं आपटून घेण्याऐवजी, खालील काही गोष्टी तुम्ही करू शकता. 1. तुम्ही नवीन व अपडेटेड version असलेले browser वापरत आहात ना ? बहुतेक वेळा site ह्या ह्याच कारणासाठी व्यवस्थित काम करत नाहीत कारण काही गोष्टी फक्त नवीन version लाच सपोर्ट करतात म्हणून तर होम पेज च्या एकदम खाली कोणता browser वापरावा याचे डिटेल्स दिलेले असतात. जुनेच version वापरणे हे वेब security च्या दृष्टीनेही घातक ठरू शकते. तुम्ही कोणत browser वापरत आहात हे पाहायचे असेल तर खालील site ला भेट द्